नियम व अटी
- नियम व अटी सर्व सेवा धारकांना बंधनकारक आहेत.
- सेवा पुरविणे किंवा नाकरणे संदर्भातील TechnoTime Computer Systems चे सर्व अधिकार राखीव आहेत.
- ग्रंथ भांडार मधिल माहिती TechnoTime Computer Systems ची मालमत्ता आहे. त्यासंदर्भातील सर्व हक्क राखीव आहेत.
- संगणक प्रणालीवर काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणे अपेक्षित आहे.
- सेवा व प्रशिक्षणासंदर्भातील शुल्क व अटी TechnoTime Computer Systems वेळोवेळी ठरविल त्या प्रमाणे असतील.
- सेवा शुल्क पुर्णपणे जमा झाल्यानंतरच सेवा कार्यान्वित करण्यात येईल.
- सेवा शुल्क न भरल्यामुळे किंवा इतर कारणास्तव सेवा खंडीत करावी लागल्यास होणा-या नुकसानीस TechnoTime Computer Systems जबाबदार असणार नाही.
- संगणक प्रणाली, तंत्रज्ञान, लोगो ही कंपनीची मालमत्ता आहे.
- संगणक प्रणालीमधील आवश्यक बदल TechnoTime Computer Systems ला बंधनकारक नाही.
- संगणक प्रणालीमधील आवश्यक बदलाचे काम TechnoTime Computer Systems ठरविल त्या पद्धतीने/वेळेवर पुर्ण करेल.
- संगणक प्रणालीमधील आवश्यक बदलाचे सेवा शुल्क TechnoTime Computer Systems ठरविल त्याप्रमाणे असेल.
- संगणक प्रणालीतील माहितीचे प्रत/Backup चे काम TechnoTime Computer Systems कडे असेल.
- कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस TechnoTime Computer Systems जबाबदार असणार नाही किंवा सेवा धारक नुकसान भरपाई देखिल मागु शकत नाही.
- eLibrarycloud.com व सेवा ही पुर्णपणे तांत्रिक बाब असुन त्याची देखभाल दुरुस्ती ही TechnoTime Computer Systems ची जबाबदारी आहे.
- काही तांत्रिक/इतर अपरिहार्य कारणास्तव अल्पावधिसाठी सेवा खंडन/Service Break Down केले जाऊ शकते.