अकौंट विभाग

ग्रंथालयातील सर्व आर्थिक व्यवहारासंदर्भातील सुविधा या विभागामधे उपलब्ध आहे.

यामधे ग्रंथालयातील आर्थिक व्यवहारांची नोंद करता येते. संगणक प्रणालीमधे फ़क्त पावती/व्हावचर नोंद केल्यास लेखापरिक्षणास आवश्यक सर्व प्रकार पत्रके तयार होतात. त्यासाठी वेगळी माहिती नोंद करणे आवश्यक नाही.

अकौंटींगसाठी आवश्यक सर्व खाते प्रकार तपशिल नोंद या सुविधेमधे करणे आवश्यक आहे. उदा. खाते नाम, खाते प्रकार, आरंभिची शिल्लक इ.

ग्रंथालयातील सभासदांची अनामत, उसनवार इ. नोंद करणे आवश्यक आहे.