अटी व शर्ती

पुढील प्रमाणे अटी व शर्ती सर्व सेवा धारकांना बंधनकारक आहेत.

नियम व अटी

 1. नियम व अटी सर्व सेवा धारकांना बंधनकारक आहेत.
 2. सेवा पुरविणे किंवा नाकरणे संदर्भातील TechnoTime Computer Systems चे सर्व अधिकार राखीव आहेत.
 3. ग्रंथ भांडार मधिल माहिती TechnoTime Computer Systems ची मालमत्ता आहे. त्यासंदर्भातील सर्व हक्क राखीव आहेत.
 4. संगणक प्रणालीवर काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणे अपेक्षित आहे.
 5. सेवा व प्रशिक्षणासंदर्भातील शुल्क व अटी TechnoTime Computer Systems वेळोवेळी ठरविल त्या प्रमाणे असतील.
 6. सेवा शुल्क पुर्णपणे जमा झाल्यानंतरच सेवा कार्यान्वित करण्यात येईल.
 7. सेवा शुल्क न भरल्यामुळे किंवा इतर कारणास्तव सेवा खंडीत करावी लागल्यास होणा-या नुकसानीस TechnoTime Computer Systems जबाबदार असणार नाही.
 8. संगणक प्रणाली, तंत्रज्ञान, लोगो ही कंपनीची मालमत्ता आहे.
 9. संगणक प्रणालीमधील आवश्यक बदल TechnoTime Computer Systems ला बंधनकारक नाही.
 10. संगणक प्रणालीमधील आवश्यक बदलाचे काम TechnoTime Computer Systems ठरविल त्या पद्धतीने/वेळेवर पुर्ण करेल.
 11. संगणक प्रणालीमधील आवश्यक बदलाचे सेवा शुल्क TechnoTime Computer Systems ठरविल त्याप्रमाणे असेल.
 12. संगणक प्रणालीतील माहितीचे प्रत/Backup चे काम TechnoTime Computer Systems कडे असेल.
 13. कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस TechnoTime Computer Systems जबाबदार असणार नाही किंवा सेवा धारक नुकसान भरपाई देखिल मागु शकत नाही.
 14. eLibrarycloud.com व सेवा ही पुर्णपणे तांत्रिक बाब असुन त्याची देखभाल दुरुस्ती ही TechnoTime Computer Systems ची जबाबदारी आहे.
 15. काही तांत्रिक/इतर अपरिहार्य कारणास्तव अल्पावधिसाठी सेवा खंडन/Service Break Down केले जाऊ शकते.