तांत्रिक सेवा
संगणक प्रणाली तांत्रिक सेवा कार्यालय कालावधीमधेच उपलब्ध असेल. तांत्रिक सेवा फ़ोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पुरविली जाते. फ़क्त संगणक प्रणालीची तांत्रिक सेवा पुरविली जाते.
Learn moreप्रशिक्षण
कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व इतर माधमातुन प्रशिक्षण सेवा देण्यात येते. प्रशिक्षण वर्ग व कार्यशाळेचा कालावधी व दिनांक वेळोवेळी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येते. प्रशिक्षण सशुल्क सेवा आहे.
Learn moreमाहिती साठवण क्षमता
संगणक प्रणालीमधे 99,99,999 ग्रंथ साठवणे शक्य आहे. ग्रंथालयाची माहिती साठवण क्षमता ही पुर्ण तांत्रिक बाब आहे. त्यासंदर्भात कंपनी वेळोवेळी ठरविल ते मार्गदर्शक तत्वे लागू होतील व बंधनकारक असतील.
Learn moreडिजीटल ग्रंथालये
संगणक प्रणालीद्वारे ग्रंथालयांना डिजीटल ग्रंथालयांमधे रुपांतरीत केले जाते. संगणक प्रणालीद्वारे ग्रंथालयांना अत्याधुनिक सेवा पुरविल्या जातात. डिजीटल ग्रंथालय अंतर्गत ग्रंथालये पेपर-लेस व्यवहार करतात.
Learn more